मुख्य सामग्रीवर वगळा

नमस्काराची निहोङगो नावं

 निहोङ्गोतले रामराम खालीलप्रमाणे:

०१) おはよう ございます: ओहायोउ गोझाइमासु. हा सकाळी नऊ वाजेतोवर म्हणतात.

०२) こんいちは: कोङ्निचिवा. सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेतोवर म्हणतात.

०३) こんばんは: कोङ्बाङ्वा. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत म्हणतात.

०४) おやすみなさい: ओयासुमिनासाइ. रात्री झोपी जातेवेळी म्हणतात.