दिवसनावे
वारनावे
०१) 日曜日(निचियोउबि)- रविवार
०२) 月曜日(गेत्सुयोउबि)- सोमवार
०३) 火曜日(कायोउबि)- मंगळवार
०४) 水曜日(सुइयोउबि)- बुधवार
०५) 木曜日(मोकुयोउबि)- गुरूवार
०६) 金曜日(किङयोउबि)- शुक्रवार
०७) 土曜日(दोयोउबि)- शनिवार
०८)おととい (ओतोतोइ)- परवा(गेलेला)
०९) きのう(किनोउ)- काल
१०) きょう(कियोउ)- आज
११) あした(आशिता)- उद्या
१२ ) あさって(आसात्सुते)- परवा(येणारा)
मासनावे
०१) 一月(इचिगात्स)- जानेवारी
०२) 二月(निगात्स)- फेब्रुवारी
०३) 三月(साङगात्स)- मार्च्
०४) 四月(शिगात्स)- एप्रिल्
०५) 五月(गोगात्सु)- मे
०६) 六月(रोकुगात्स)- जून
०७) 七月(शिचिगात्स)- जुलै
०८) 八月 (हाचिगात्स)- ऑगस्ट्
०९) 九月 (कुगात्स)- सप्टेंबर्
१०) 十月(ज्युउगात्स) - ऑक्टोबर्
११) 十一月(ज्युउइचिगात्स) - नोव्हेंबर्
१२) 十二月(ज्युउनिगात्स) - डिसेंबर्
१३) せんせんげつ(सेङसेङगेत्सु)- मागच्याच्या मागचा मास
१४) せんげつ(सेङगेत्सु)- मागचा मास
१५) こんげつ(कोङगेत्सु)- सध्याचा मास
१६) らいげつ(राइगेत्सु)- पुढचा मास
१७) さらいげつ(साराइगेत्सु)- पुढच्याच्या पुढचा मास
१८)なんげつ(नाङगात्सु)- काय मास
वर्ष