मुख्य सामग्रीवर वगळा

निहोङ्गो शब्दपरडी ०२

०१) わたし(वाताशि)- मी

०२) あなた(आनाता)- तुम्ही

०३) はい(हाइ)- हो

०४) いいえ(इइए)- नाही

०५) せんせい(सेङसेइ)- शिक्षक

०६) がくせい(गाकुसेइ)- विद्यार्थी

०७) です(देसु)- आहे

०८) じゃありません(जियाआरिमासेङ)- नाही

०९) おかあさん(ओकाआसाङ)- आई(दुसर्‍याची)

१०) ちいさい(चिइसाइ)- छोटा(आकाराने)

११) きゅう(कियुउ)- नऊ

१२) じゅう(जियुउ)- दहा

१३) ぎゅうにゅう(गियुउनियुउ)- गायीचे दूध

१४) ええ(एए)- हो

१५) とけい(तोकेइ)- घड्याळ

१६) おおきい(ओओकिइ)- मोठा(आकाराने)

१७) ぼうし(बोउशि)- टोपी 

१८) ざっし(झात्सुशि)- नियतकालिक 

१९) これ(कोरे)- हा/ही/हे

२०) かばん(काबाङ)- पिशवी

२१) それ(सोरे)- तो/ती/ते